बी फार्मसी द्वितीय,तृतीय, व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी 2026 परीक्षेसाठीचे रिकाऊंटिंग, रिव्होल्यूशन व फोटोकॉपी चे अर्ज दिनांक १८.०६.२०६ ते २५.०६.२०२६ पर्यंत विहित शुल्कासह महाविद्यालयात जमा करावे.
About this Notice
This notice was published on June 18, 2026. Please view the document below for detailed information.