सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, उद्या दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयात सर्वांनी उद्या सकाळी ठिक ०८:३० वाजता पांढरा पोशाख परिधान करून उपस्थित राहावे.
About this Notice
This notice was published on September 16, 2026. Please view the document below for detailed information.